Posts

Showing posts from July, 2023

I सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली बुरी l

 

चंद्रशेखर आझाद यांची माहिती

Image
 चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी भावरा अलीराजपुर मध्य प्रदेश येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी व आईचे नाव जगरानी देवी होते . त्यांचे पूर्वज उत्तर प्रदेशातील पण वडील मध्यप्रदेशातील स्थायिक झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा या गावात झाले नंतर पुढील शिक्षणासाठी आईच्या इच्छेनुसार संस्कृत शिकण्यासाठी वाराणसी येथे गेले . इसवी सन 1921 मध्ये त्यांनी महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीत सहभाग घेतला . त्यावेळी पंधरा वर्षाचे होते .त्यावेळी त्यांना पोलिसांकडून अटक झाली . तिथे त्यांनी आपले आडनाव आझाद असे नोंदवले तेच नाव त्यांनी आपल्या आयुष्यात काय वापरले . त्यावेळी त्यांना 15 फटक्यांची शिक्षा झाली प्रत्येक फटक्याला ते वंदे मातरम अशी घोषणा देत होते. ते जरा घाबरले या डगमगले नाहीत. मोठ्या शौर्याने त्यांनी सामना केला. त्यांचा नेम अचूक होता तो कधी चुकायचं नाही . त्यांनी लहानपणापासूनच त्याचा सराव केला होता. त्या शिक्षण त्यांचं चंद्रशेखर आजाद हे नाव प्रसिद्ध झालं .  त्यांनी स्वतंत्र व शस्त्र अशी स्वतःची जय भारत आजाद संघटना स्थापन केली .त्यांच्या या संघटनेत अनेक युवक साम...

। ये कागजी फूल जैसे चेहरे मजाक उड़ाते है आदमी का ।

 

संत सावता माळी 'प्रपंची असुनि परमार्थ साधावा । वाचे आठवावा पांडुरंग।

Image
 संत सावता माळी स्वतः पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना पाणी, भाकरी, फळे, फुले देऊन त्यांची पूजा करत असत. आपल्या रोजच्या कमावले त्यांना पंढरपूल जाणे शक्य नव्हते. आपला मळा हेच माझे पंढरपूर असे ते नेहमी म्हणत असत. रोज मळ्यात कष्ट करणे, लागणाऱ्या भाज्या आणि फळे पिकवणे, वाटसरूला आपल्यातील थोडे जेवण देणे हीच पांडुरंगाची पूजा आणि भक्ती आहे असे ते म्हणत असत. स्वतः भगवान पांडुरंग माझ्या शेतात राहतो असे म्हणणारे सावता माळी कधीच पंढरपूरला गेले नाहीत. संत सावता माळी यांनी आपले शेतीचे काम करत वारकरी पंथाचे, धार्मिक प्रबोधनाचे कार्य केले. संत सावता माळी यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार यांचा मेळ घातला. संत सावता माळी यांचे अभंग ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ ‘कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी’’ ’’लसुण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||’ आपल्या कामामुळे पांडुरंगाला पाहायला पंढरपूरला जाता येत नसल्यामुळे सावता माळी यांनी आपला मला यालाच पंढरपूर मानले आहे. ‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’ ‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’ या ओळींतून...